विजेच्या तारेला स्पर्श झाला अन 20 सेकंदात मृत्युचा थरार सीसीटीव्हीत कैद Viral Video

Viral Video सोशल मीडियावर नेहमीच निरनिराळे व्हिडियोज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला पॉट धरून हसवतात तर काही आश्चर्याचा धक्का देतात तर काही थक्क करून जातात. सध्या असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यात चक्क एका व्यक्तीच्या मृत्यूचा थरार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण निशब्ध झाले … Read more

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिणी’ योजनेत बदल अटी रद्द, तारीख वाढली अर्ज ‘येथे’ भरा ऑफलाईन!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना आजपासून (ता. १) अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचयात कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रे व अंगणवाड्यांमध्ये ऑफलाइन अर्ज भरून देता येणार आहेत. दुसरीकडे ‘नारीशक्ती’ ॲपवरूनही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. योजनेसाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, राज्याचा अधिवास प्रमाणपत्र जरुरी आहे. दोन्ही दाखले काढण्यासाठी १० ते १५ दिवसांची … Read more

विद्यार्थ्यांना वार्षिक मिळणार 60 हजार रुपये नवी योजना!

Education scheme: आजकाल शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गावाकडून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी लागणारा खर्च, वस्तीगृहाचा खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण करता यावे. आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट करता यावी. यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक … Read more

LPG Cylinder Price गॅसच्या किंमतीत कपात जुलैच्या पहिल्याच दिवशी!

LPG cylinder price जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं. तेल विपणन कंपन्यांनी पहाटे ६ वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर जवळपास ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या … Read more

‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स Video Viral

‘गुलाबी साडी’ गाण्यावर शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स झाला वायरल Video Viral Viral Video आजकाल एखादं गाणं सोशल मीडियावर किती व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला, तेव्हापासून वेगवेगळ्या भाषांमधील नवीन गाणी सातत्याने व्हायरल होत आहेत, लाखो लोक रील्स बनवत आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘सुसेकी’, ‘बडो बडी’ ही गाणी चांगलीच … Read more

Viral Video शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्यामध्ये जोरदार भांडण, मारहाण करत वर्गातून थेट शेतात

शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्यामध्ये जोरदार भांडण, मारहाण करत वर्गातून थेट शेतात Viral Video बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींना धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत … Read more

भारतातील हा किल्ला लांबून दिसतो अन जवळ जाताच गायब होतो

Gharkundal Fort फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील हजारो किल्ले स्थापित आहे. परंतु यातील गडकुंदरचा किल्ला (Gharkundal Fort) अतिशय रहस्यमय असल्याचे आजवर सांगण्यात आले आहे. हा किल्ला उत्तर प्रदेशातील झाशी येथे वसलेला आहे. या किल्ल्यावर जायला देखील लोक घाबरतात. कारण की हा किल्ला भुतांनी पछाडलेला आहे असे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. खरे तर, ऐतिहासिक पुस्तकांमध्ये देखील … Read more

एकीकडून गाईची धडक तर दुसरीकडे भरधाव बसची धडक Viral Video

Viral video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. … Read more

‘आयुष्यात एका सेकंदाच महत्त्व काय? एक पावलावर झालं होत्याच नव्हतं Video Viral पाहून उडेल झोप

Viral video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला, तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो … Read more

रिल्ससाठी काहीपण! पुण्यात तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी तुफान वायरल

पुणे : सध्या जगभरामध्ये रिल्स बनवण्याचे वेड वाढले आहे. आजकालच्या तरुणाईला रिल्स काढण्याची प्रचंड आवड असून यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी चक्क रिल्ससाठी इमारतीवरुन खाली पडल्याचा स्टंट करत आहे. रिल्ससाठी हा जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. … Read more