महागडा फोन याच्यापुढे फिका! आता फक्त 1269रु मध्ये फ्लिप फोन, फिचर्स एक नंबर!
Low price flip mobile सध्या मार्केटमध्ये फ्लिप फोनची क्रेझ वाढत आहे. सॅमसंग, वनप्लस आणि ओप्पोसारख्या मोबाइल फोन उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये फ्लिप फोन लाँच केलेले आहेत. या फ्लिप फोनचे आकार सामान्य आहेत; मात्र या फोनव्यतिरिक्त सध्या मार्केटमध्ये अतिशय लहान आकाराचा एक फ्लिप फोनदेखील उपलब्ध आहे. लहान मुलांच्या खेळण्यातला वाटावा, इतका त्याचा आकार लहान आहे. या सर्वांत … Read more