Girls: मुलीच्या जन्मानंतर मिळणार 75 हजार रुपये आवश्यक कागदपत्रे

मुलीच्या जन्माननंतर लेक लाडकी योजनेत सहभाग नोंदविल्यास मुलीला इयत्ता चौथीत, सहावीत, इयत्ता आठवीत, आणि अकरावीत लाभ दिला जातो, आणि नंतर मुलीच्या अठराव्या वर्षी 75 हजार लाभ रोख लाभ मिळतो

1) यासाठी आवश्यक कागदपत्रे

2) मुलीचा जन्म दाखला

3) आधार कार्ड (मुलीचे काढले असल्यास)

4) आई/वडील यांचे आधार कार्ड

5) आई/वडील यांचे बँकेचे पासबुक

योजनेत सहभागी होण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत.

Home Page..