पीएम किसान योजनेत जे शेतकरी पीएम किसान पोर्टल वरती नोंदणी करतील किंवा अगोदरच नोंदणी केलेल्या असतील आणि त्यांना अद्याप योग्य हप्ता देखील दोन हजार रुपये मिळत असतील असे शेतकरी या नमो महा सन्मान शेतकरी योजनेसाठी पात्र असतील तर मित्रांनो जर तुम्ही पीएम किसान योजना पात्र असून देखील अद्याप तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नसेल तर तुम्ही तुमचे हप्त्याचे स्टेटस पीएम किसान पोर्टल वरती जाऊन चेक करू शकता आणि जर तुम्ही अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर ती तात्काळ पूर्ण करावी जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती येत्या हप्त्या वेळी जमा होतील. यामध्ये तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता येत नसेल तर तुमच्या उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सहभागी होऊ शकता तर सध्या कोणते शेतकरी असणार पात्र हे आपण जाणून घेऊ तर खालील दिलेल्या लिंक वर तुम्ही यादी पाहू शकता या यादीमधील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. pm kisan beneficiary status
पात्र शेतकऱ्यांची यादी पहा