बोर्डाच्या माहिती नुसार दहावी बारावीचा निकाल या तारखेला

बोर्डाच्या माहिती नुसार दहावी बारावीचा निकाल कधी लागणार? state board result

बारावीचा निकाल 31 मे पूर्वी लागू शकतो तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं की, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. यातील बारावीचे निकाल 31 मे पूर्वी आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

👉10वी,12वी बोर्डाचा निकाल या वेबसाईटवर होणार जाहीर