Crop Insurance List तर कोणत्या जिल्ह्यांना या नुकसान न भरपाईची मदत दिली जाणार आहे ते पाहूया.
जिल्ह्याची यादी खालील प्रमाणे जिल्हे नुकसान भरपाई साठी पात्र आहेत:
1) सातारा
2) पुणे
3) लातूर
4) छत्रपती संभाजी नगर
5) बीड
6) जालना
7) हिंगोली
8) परभणी
9) सोलापूर
10) नांदेड