नमो शेतकरी योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीची कार्यवाही सुरुवात झालेली आहे.

👉शेतकरी सन्मान योजना पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

म्हणजेच याची अंमलबजावणी करायला सुरुवात झालेली आहे राज्यातील 79 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपयांमध्ये सोळाशे कोटी या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलमध्ये 79 लाख लाभार्थ्यांना याचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लाभ नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की कोणाला मिळणार तर फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे अशी शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे.

हेही वाचा- SBI mudra loan या बँकेत खाते असेल तर मिळणार 50 हजार तात्काळ कर्ज.

ते म्हणजे ज्यांचे बँक आधार लिंक केलेले आहे असेच शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत तिसर महत्त्वाच म्हणजे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी केलेले पात्र शेतकरी यांच्यामध्ये पात्र ठरवण्यात येणार असल्याबाबत वृत्त आहे आणि महत्त्वाच आहे तो म्हणजे लाभार्थ्याच्या नावावरील मालमत्तेची अचूक माहिती दिलेला शेतकरी त्याच्यामध्ये पात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे. Namo shetkari yojna