voter-aadhar link: मतदान कार्ड आधार कार्ड ला लिंक

 👉मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी
👉 यावर क्लिक करा 👈

वरील दिलेल्या लिंकवरून वोटर आयडी हेल्पलाईन नावाचे अँप डाऊनलोड करा त्यानंतर आधार लिंक पर्याय निवडून तुमची आधारकार्ड नंबर वोटर आयडी माहिती भरा आणि लिंक आधार करा. या पद्धतीने तुमचे आधार तुमच्या मतदान कार्डला (voter id helpline) लिंक केले जाईल.

अधिक माहितीसाठी आमच्या होम पेजला भेट द्या