Land Subsidy : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना
Land Subsidy: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना
दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजूरांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे वरील लोकांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळण्यासाठी जमीन अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
1) या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती केव्हा नव-बौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
2) महत्त्वाचे म्हणजे, योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे.
3) या योजनेसाठी विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज येथे पहा ऑनलाईन