जमिनीची ऑनलाईन मोजणी करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल वर सर्च करा किंवा तुमच्या प्लेस्टोर मधून देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता तर गुगल अर्थ नावाचं एक ॲप्लिकेशन आहे त्या संदर्भात खाली
आपण व्हिडिओ लिंक देखील दिलेले आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो तुमच्या गुगल क्रोम किंवा प्ले स्टोअर वर जाऊन गुगल अर्थ नावाचं एप्लीकेशन डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर एप्लीकेशन ओपन करा गोल आकारात तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन होईल. land record
आपल्या जमिनीचा नकाशा गट नंबर टाकून पहा मोबाईलवर
त्यावर पृथ्वी दिसेल पृथ्वीवरील आपला भारत देश निवडून तुम्ही पाहिजे ते ठिकाण तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण निवडून झूम करून तुमच्या गावात शेतात झूम करून तुम्हाला क्लिक करून तुमची जागा जशी असेल तशी पॉईंट निवडायचे आहेत ते पॉईंट निवडल्यानंतर समजा चौकोनी तुमची जमीन असेल तर सुरुवात ज्या ठिकाणाहून कराल त्याच ठिकाणी परत येऊन तुम्हाला तिथे स्टॉप घ्यावा लागेल आणि नंतर खाली वेगवेगळी मोजमाप येतील.
तुम्हाला ही मोजमाप तुम्ही एकर मध्ये हेक्टर मध्ये चौरस मीटर मध्ये स्क्वेअर फुट मध्ये स्क्वेअर मीटर मध्ये अशा अनेक मापांमध्ये तुम्ही तुमचे जमीन मोजणी सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थित ऑनलाईन पद्धतीने करू शकता तरीही सोपी पद्धत आहे तर मित्रांनो हे जर लक्षात येत नसेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा.
व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब लाईक करा