Aadhar card: आधार कार्ड हरवलंय असे काढा ऑनलाईन

आधार कार्ड हरवलंय नंबरही लक्षात नाही तर असे काढा पहा खालील स्टेप्स वापरून काढा हरवलेलं आधार

आधार कार्ड हरवलंय तर अगोदर तुम्हाला आधार नंबर आपल्या कडे उपलब्ध आहे का? याची खात्री करावी लागेल असेल https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईट ला जाऊन myaadhaar पर्यायावर क्लिक करून आधार नंबर टाकून तुमच्या आधार लिंक मोबाईलवर otp पाठवला जाईल तो ओटीपी टाकून तुम्हाला आधार डाऊनलोड करता येईल.

जर तुमच्या आधार नंबर नसेल तर त्यासाठी ही पद्धत अवलंबवावी लागेल आगोदर प्रमाणे तुम्हाला  https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन aadhar verification करायचे आहे आधार verify केल्यानंतर तुमच्या अधिकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल आणि त्याप्रमाणे प्रोसेस करून तुम्हाला आधार नंबर मिळवता येतो आणि नंतर त्याच आधार कार्ड नंबर आधारे डाऊनलोड आधार ऑप्शन वर जाऊन आधार कार्ड काढता येईल.

जर येथेही तुम्हाला अडचण येत असेल तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे जवळच्या आधार केंद्रात जावे लागेल आणि तिथे फक्त तुमचे पूर्ण नाव जन्मतारीख टाकून तुमचे फिंगरप्रिंट म्हणजेच अंगठ्याचा बोटाचा ठसा घेतला जाईल आणि तुमचे आधार कार्ड अशा प्रकारे तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

👉आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

👉Mudra loan: मुद्रा लोनसाठी असा करा अर्ज 7दिवसात पैसै खात्यावर