Free scooty: मोफत स्कुटी योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

मोफत स्कुटी योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत ते पहा

◆आधार कार्ड Aadhar card

●वयाचे प्रमाणपत्र Age certificate

◆दोन पासपोर्ट साईज फोटो Passport photo

● बँक पासबूक Bank passbook

◆शेवटच्या वर्षातील मार्कशीट Marksheet

● शैक्षणिक कागदपत्रांमध्ये डिग्री , पासिंग सर्टिफिकेट , किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट , इत्यादी कागदपत्रे देऊ शकता .

या योजने अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत योजनाचा लाभ देण्यात येणार आहे. Free scooty scheme तसेच ही योजना सर्वप्रथम उत्तर प्रदेश मध्ये चालू झालेली आहे . आणि या योजनेची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकृतरित्या उत्तर प्रदेश या राज्यासाठी केलेली होती. परंतु ही योजना इथून पुढे इतर राज्यांमध्ये देखील राबवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच योजना इतर राज्यामध्ये सुद्धा सुरू होईल असं वाटत आहे . त्यामुळे तुम्ही आमचे वेबसाईट किंवा इतर न्यूज पोर्टलमध्ये किंवा पेपर वर्तमानपत्र यामध्ये तुम्ही अपडेट राहू शकता जेणेकरून जेव्हा योजना चालू होईल. तेव्हा तुम्हाला या योजनेबद्दल वेळीच पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात पूर्ण माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. अशाच अधिक माहितीसाठी आणि योजनांच्या माहितीसाठी आमच्या पोर्टलला तुम्ही भेट देत रहा. नवनवीन अपडेट साठी आमच्या  व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. Free scooty scheme