Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी 4644 जागा परीक्षा पॅटर्न जाहीर

Marathi Language (मराठी भाषा)

विषय विषय
समानार्थी शब्द विशेषण
विरुद्धार्थी शब्द क्रियाविशेषण
काळ व काळाचे प्रकार विभक्ती
शब्दांचे प्रकार, नाम संधी व संधीचे प्रकार म्हणी
सर्वनाम वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
क्रियापद शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

English Language (इंग्रजी भाषा)

विषय विषय
Vocabulary Symons & Anatomy
Proverbs Spot The Error
Tense & Kinds Of Tense, Verbal Comprehension Passage Etc
Question Tag, Sentence, Structure Spelling
Use Proper Form Of Verb One Word Substitution, Phrases.

 

महाराष्ट्र राज्य तलाठी 4644 जागा मेगाभरती संपूर्ण जाहिरात

General Knowledge (सामान्य ज्ञान)

विषय विषय
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India) पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution)
भारतीय संस्कृती (Indian culture) भौतिकशास्त्र (Physics)
रसायनशास्त्र (Chemistry) जीवशास्त्र (Biology)
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra) भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India)

 

Arithmetic / Mathematics (अंकगणित)

विषय विषय
गणित – अंकगणित काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
बेरीज सरासरी
वजाबाकी चलन
गुणाकार मापनाची परिणामी
भागाकार घड्याळ.

 

Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

विषय विषय
अंकमालिका अक्षर
अक्षर मलिका आकृती
वेगळा शब्द व अंक ओळखणे वाक्यावरून निष्कर्ष
समसंबंध – अंक वेन आकृती.

yojana.sikosikhao.in

या वरील दिलेल्या अभ्यासक्रमावरच संपूर्ण तलाठी भरती परीक्षा असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वरील सर्व विषयांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी 4644 जागा मेगाभरती संपूर्ण जाहिरात

Home page…