Viral Video: प्राणी व माणूस यांच्यातील नातं हे जगावेगळं आहे. माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. काही जण जंगलातील प्राण्यांना बघायला नॅशनल पार्क, राणीच्या बागेत जातात.
व्हिडीओ नक्की बघा..
लहान विद्यार्थ्यांसोबत केला शिक्षकाने केला गुलाबी साडी गाण्यावर भन्नाट डान्स नेटकरी थक्क म्हणाले..
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @readersdigest या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘चिमुकल्याचा शूज हत्तीने परत केला’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, या हत्तीचे नाव ‘माउंटन रेंज’ आहे व तो २५ वर्षांचा आहे. तसेच हत्ती प्राणीसंग्रहालयातील पर्यटकांच्या लाडका आहे. एकूणच पर्यटकांच्या लाडक्या हत्तीने आज सोशल मीडियावर सगळ्यांचे मन जिंकले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आता फक्त याच महिला पात्र शासन निर्णय येथे करा अर्ज