Viral Video शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्यामध्ये जोरदार भांडण, मारहाण करत वर्गातून थेट शेतात

शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्यामध्ये जोरदार भांडण, मारहाण करत वर्गातून थेट शेतात

Viral Video बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींना धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तरुण तरुणीचा असं काही करताना व्हिडिओ झाला वायरल Viral Video

अधिक माहितीनुसार, ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

Viral Video तुफान वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Home

Leave a Comment