पार्कमध्ये खुलेआम किस करताना कपलचा VIDEO VIRAL

Couple kissing video viral पार्कमध्ये खुलेआम किस करताना कपलचा VIDEO, लोकांनी व्यक्त केला संताप पाहून उडाली लोकांची धांदल

आजकालची तरुणाई सार्वजनिक ठिकाणीही रोमान्स करायला पुढे मागे बघत नाही. कुठेही विचित्र चाळे, किस, करताना दिसून येते. त्यांना पाहून इतरांनाच लाज वाटते अशी परिस्थिती निर्माण झालीय.

 

नवी दिल्ली : आजकालची तरुणाई सार्वजनिक ठिकाणीही रोमान्स करायला पुढे मागे बघत नाही. कुठेही विचित्र चाळे, किस, करताना दिसून येते. त्यांना पाहून इतरांनाच लाज वाटते अशी परिस्थिती निर्माण झालीय. सध्याच्या कपलचे असे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये कपल पार्कमध्ये बसून किस करतायेत.

 

पार्कमध्ये लोक व्यायाम करायला, चालायला, निवांत बसायला जातात. मात्र एक कपल चक्क पार्कमध्ये किस करताना दिसलं. त्यांचा किस करतानाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ माजवतोय. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पार्कमध्ये बेंचवर बसून तरुण तरुणी एकमेकांना किस करत आहे. त्यांचा हा व्हिडीओ काहीच वेळात व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या असून अनेकांनी अशा कृतीवर नाराजी व्यक्त केली.

व्हिडियो पहा 

https://www.instagram.com/reel/C2EKPs4POt_/?igsh=OHQ4bWR1ZzVxb2pn

 

पुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

twinkel_mahi_ नावाच्या इन्स्टाग्रामवर या कपलचा किस करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. असा कपलचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक कपलचे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळालेत.

 

Video Viral पापाची परी स्टाईल मारायली गेली अन् पहा काय झालं

 

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र काहीच वेळात व्हिडीओ वाऱ्यासारखा इंटरनेटवर पसरला.

 

Home 🏠

Leave a Comment