परंतु अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण करता यावे. आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट करता यावी. यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत होते.
अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती साठी येथे पहा
विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये
ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षाला 60 हजार रुपये पर्यंत रक्कम दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षाला भोजन भत्ता 32 हजार रुपये आणि निवासी भत्ता 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये असे 60 हजार रुपये दिले जाणार आहेत.
एज्युकेशन लोन विद्यार्थ्यांना मिळणार तात्काळ कर्ज योजना पहा प्रक्रिया