राज्यात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ यादीत समावेश

Drought राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा … Read more

पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना वितरण शासनाचा नवीन जीआर

Crop insurance पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना मिळणार मदत शासनाचा नवीन जीआर आनंदाची बातमी पिक विम्याचा मार्ग मोकळा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीएवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे. अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे. crop insurance ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक … Read more

दुष्काळ अनुदान योजना राहिलेल्या उर्वरित तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

duskal anudan yadi दुष्काळी अनुदान योजना बाकी राहिलेल्या उर्वरित तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता पाऊस कमी असलेल्या आणखी काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसले तरी दिलासा मिळणार आहे. राज्यात उद्भवलेली परिस्थिती यासाठी निकष निश्चित करून अधिक मदत देण्यात येणार आहे असे मदत व पुनर्वसन … Read more

Soyabean bajarbhav today सोयाबीन लवकरच गाठणार नऊ हजाराचा आकडा जाणून घ्या आजचे बाजार भाव

Soyabean bajarbhav today सोयाबीन लवकरच गाठणार नऊ हजाराचा आकडा जाणून घ्या आजचे बाजार भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन बाजारभावात काहीसा चढउतार पाहायला मिळत आहे काहीसा वाढताना दिसत आहे सुरुवातीलाच सोयाबीनच्या भावातील बदल पाहता काही दिवसांनी नक्कीच सोयाबीनमध्ये देखील चांगली तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे आज आपण … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे होणार जमा यादीत नाव पहा dushkal anudan list

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे होणार जमा यादीत नाव पहा dushkal anudan list dushkal anudan list महाराष्ट्र राज्यात सरकारद्वारे दुष्काळ योजना अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली पावसाअभावी पिके करपून मोठे नुकसान झाले. हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांवर … Read more

solar rooftop: लाईट बिलाची चिंता विसरा घरावर मोफत सोलर बसवा आणि मिळवा आयुष्यभर फुकट लाईट

solar rooftop आता लाईट बिलाची चिंता विसरा घरावर मोफत सोलर पॅनल बसवा आणि मिळवा आयुष्यभर फुकट लाईट Rooftop Solar Yojana : सध्या देशात विजेचे संकट गंभीर बनले आहे. एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे. मात्र दुसरीकडे सध्या विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. विजेचे उत्पादन कमी व मागणी जास्त … Read more

कापूस खरेदीला सुरुवात बाजारभावात तेजी, दर वाढले पहा

Cotton price कापूस खरेदीला सुरुवात कापसाला मिळतो एवढा भाव जाणून घ्या आजचे बाजार भाव. पहा कोणत्या बाजारसमितीत मिळतोय चांगला दर तर कापसाची चांदी कुठे? नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे नुकतीच सुरुवात झालेली असताना सुरुवातीला कापसाचा बाजारभाव सहा ते सात हजार दरम्यान पाहायला मिळत आहे परंतु आता कालपासून कापसाने बऱ्यापैकी उचल खाल्ली आहे … Read more

Crop Insurance सरसकट पिक विमा जाहीर.! जिल्हा निहाय यादी पहा

Crop insurance मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला अशा शेतकऱ्यांना सरसकट नुकसाभरपाई पिक विमा जाहीर झाला परंतू अद्याप अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. कोणत्या जिल्ह्यात मिळणार लाभ जिल्हा निहाय यादी पाहा. Crop Insurance List New Crop Insurance List : नमस्कार शेतकरी मित्रांनो वेळोवेळी नवनवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो सर्व … Read more

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा हप्ता मिळाला का? नसेल तर तात्काळ हे काम करा

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा मिळाला का? तात्काळ हे काम करा Namo shetkari राज्य शासनाच्या स्वतंत्र ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पहिला हप्ता (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा पहिला हप्ता वितरित करून शिर्डी येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा राज्यातील … Read more

शेळी-मेंढी पालनासाठी ५०लाख अनुदान? करा अर्ज

Sheli mendhi palan केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत २०१४-१५ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुची उत्पादकता वाढवणे आणि अशाप्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन … Read more