दुष्काळ अनुदान योजना राहिलेल्या उर्वरित तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

duskal anudan yadi दुष्काळी अनुदान योजना बाकी राहिलेल्या उर्वरित तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता पाऊस कमी असलेल्या आणखी काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसले तरी दिलासा मिळणार आहे.

राज्यात उद्भवलेली परिस्थिती यासाठी निकष निश्चित करून अधिक मदत देण्यात येणार आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे.

सर्व निकष हे शास्त्रीय आधारावर आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूर मधील महाराष्ट्र रोमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर अप्लिकेशन सेंटर मार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार दुष्काळ अनुदान योजना लागू crop insurance

निकष शिथिल करून देणार आर्थिक मदत

केंद्र शासनाने प्रकशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन सहिता २०१६ मधील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक व प्रभावदर्शक निर्देशंक विचारात घेऊन ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु उर्वरीत शेतकऱ्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला असताना सरकारने राज्यात

या निकषात काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात पाऊस कमी झाला त्याचा विचार करून काही निकष शिथिल करून उर्वरित तालुक्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

यादीत नाव पहा 

तालुक्याची यादी पहा

उल्हासनगर

शिंदखेडा

नंदुरबार

मालेगाव

सिन्नर

येवला

बारामती

दौड

इंदापूर

मुळशी

पुरंदर

शिरूर

बेल्हे

बार्शी

करमाळा

माढा

माळशिरस

सांगोला

अंबड

बदनापूर

भोकरदन

जालना

मंठा

कडेगाव

खानापूर

मिरज

शिराळा

खंडाळा

वाई

हातकणंगले

गडहिंग्लज

औरंगाबाद

सोयगाव

अंबाजोगाई

धारूर

वडवणी

रेणापूर

लोहारा

धाराशिव

वाशी

बुलढाणा

लोणार

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Home

Leave a Comment