सरकारकडून भूमिहीनांना मिळणार 100% मोफत शेतजमीन

खुशखबर.! राज्य सरकारकडून भूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार 2 ते 4 एकर पर्यंत मोफत शेत जमीन, यासाठी काय प्रक्रिया आहे, पात्रता काय असणार आहे अर्ज कूठे करायचा आहे. यासाठी कागदपत्रं कोणकोणते लागतील. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या योजनेअंतर्गत याचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे ते आपण पाहू.

land subsidy सरकार नेहमीच देशातील राज्यातील नागरिकांसाठी विविध जनतेच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवत असते. आणि त्या योजना यशस्वी पणे अंमलात देखील आणल्या जातात. या सरकारी योजना देशातील तसेच राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते.

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत शेत जमीन येथे क्लिक करून पहा

दरम्यान,राज्य सरकार मार्फत एक महत्वाची अशी योजना भूमिहीनांना शेतजमीन मिळवून देणारी योजना ती म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही योजना दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबातील लोकांना अर्थसाहाय्य आणि भूमिहीन शेतमजूरांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. Land Subsidy

जमिनीसाठी 100 टक्के अनुदान
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2018 पासून 100% जमीन अनुदान देऊन शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये लाभार्थ्याला 4 एकर शेतजमीन किंवा 2 एकर बागेची जमीन दिली जाते. free land distribution

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत शेत जमीन येथे क्लिक करून पहा

राज्य शासनाने या योजनांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील 202 शेतकऱ्यांना आतापर्यंत 570 एकर शेतजमिनीचे वाटप करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही जमीन वाटपासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे वरीप्रमाणे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. land subsidy

Home

Leave a Comment