Crop insurance पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना मिळणार मदत शासनाचा नवीन जीआर
अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे. crop insurance
कारण आता लवकरच शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसानभरपाई मिळणार आहे.
या संदर्भात शासनाने १८ सप्टेंबर २०२३ रोजी जी आर काढलेला आहे. crop insurance
पिक विम्याचा मार्ग मोकळा
राज्याच्या हिश्यापोटी शासनाने विमा कंपन्यांना 61 कोटी 92 लाख 35 हजार 981 रुपये एवढा निधी अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
प्रधानमंत्री फासल बिमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा पीक विमा उतरवला होता.
केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पिक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिली जाते.
हेहि वाचा: सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार यादीत नाव पहा
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान मिळणार भरपाई
अनेक जिल्ह्यामध्ये मोठे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड असल्याने पिकांचे नुकसान झाले
त्यामुळे विमा कंपनीकडून पिक विमा अंतर्गत नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत आहेत.
विमा कंपन्यांना निधी वितरीत
भारतीय कृषी विमा
बजाज अलीयांझ जनरल इन्शुरन्स कंपनी
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी
एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी.
या पाचही विमा कंपन्यांना 61 कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयांचा राज्याचा हिस्सा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.