शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे होणार जमा यादीत नाव पहा dushkal anudan list
हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती लक्षात घेता व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने शेतकऱ्यांना अर्थिक अडचणींवर मात करण्याकरिता राज्य सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा: महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर यादी पहा
महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिल स्थगितीसाठी सूट मिळणार आहे
या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यासाठी या 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून विविध सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात असे निदर्शनास दिसून येत आहे या तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे.