solar rooftop आता लाईट बिलाची चिंता विसरा घरावर मोफत सोलर पॅनल बसवा आणि मिळवा आयुष्यभर फुकट लाईट
सर्वात प्रथम विजेची गरज निश्चित करा
म्हणजे तुम्हाला एका दिवसांत किती वीज लागू शकते. तुमच्याकडे किती विद्युत उपकरणे आहेत यावरून तुम्ही तुम्हाला दिवसभरात किती विजेची गरज लागणार आहे हे निश्चित करू शकता. समजा तुमच्याकडे दोन ते तीन फॅन, एक फ्रिज, सहा ते सात एलईडी बल्ब आणि टीव्ही एवढी विद्युत उपकरणे असल्यास तुम्हाला दिवसभरात 6 ते 8 युनिट एवढी वीज लागू शकते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरावर बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची किंमत निश्चित करू शकता.
Government scheme for farmer: दुभत्या गायी- म्हशी गट वाटप योजनेला राज्य शासनाची मंजुरी येथे करा अर्ज
केंद्र सरकारकडून अनुदान
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो
अनुदानासाठी अर्ज कसा कराल?
तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅन लावल्यानंतर अनुदानासाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे अप्लाय फॉर सोलर पॅनल या पर्यावर क्लिक करा. तिथे एक नवीन पेज ओपन हेईल. या पेजमध्ये तुमच्या सोलर पॅनलबाबत आवश्यक ती माहिती भरा. तुम्ही अर्ज केल्यानंतर महिना भराच्या आत तुमचे अनुदान बँकेत जमा होते.