कापूस खरेदीला सुरुवात बाजारभावात तेजी, दर वाढले पहा

Cotton price कापूस खरेदीला सुरुवात कापसाला मिळतो एवढा भाव जाणून घ्या आजचे बाजार भाव. पहा कोणत्या बाजारसमितीत मिळतोय चांगला दर तर कापसाची चांदी कुठे? नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे नुकतीच सुरुवात झालेली असताना सुरुवातीला कापसाचा बाजारभाव सहा ते सात हजार दरम्यान पाहायला मिळत आहे परंतु आता कालपासून कापसाने बऱ्यापैकी उचल खाल्ली आहे पुढे सरकत आहे 7 हजार यापुढे पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊया आजचे कापुस बाजार भाव कोणत्या बाजार समितीने दिला चांगला दर आहे कापूस बाजार भाव पहा कुठे मिळाला किती बाजार भाव? cotton rate today

 

आजचे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Home

Leave a Comment