Crop Insurance सरसकट पिक विमा जाहीर.! जिल्हा निहाय यादी पहा

Crop insurance मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला अशा शेतकऱ्यांना सरसकट नुकसाभरपाई पिक विमा जाहीर झाला परंतू अद्याप अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. कोणत्या जिल्ह्यात मिळणार लाभ जिल्हा निहाय यादी पाहा. Crop Insurance List

New Crop Insurance List : नमस्कार शेतकरी मित्रांनो वेळोवेळी नवनवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट पिक विमा जाहीर झाला आहे त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांना सरसकट पिक विमा मिळाला आहे अशा जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. परंतु अनेक शेतकरी असे त्यांनी मागील वर्षीच्या अतिवृष्टी अनुदानासाठी अद्याप केवायसी केलेली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मागील पीक विमा भरपाई मिळालेली नाही आज यामध्ये आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना सरसकट पीक विमा जाहीर झालेला आहे. याविषयी माहिती जाणून घेऊ.

 

यादीत नाव पहा

शेतकरी मित्रांनो पहिल्या जिल्हा पहिला तर तो आहे बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 98 गाव पात्र ठरविण्यात आलेले त असून त्यांच्या अनिवार्य 47 आलेले आहेत. दुसरा जिल्हा जालना या जिल्ह्यातील डबल 144 गावांमध्ये पिक विमा पात्र करण्यात आलेला आहेत व येथे अनिवार्य संख्या ही 48 आलेली आहे त्यानुसार यांना पीक विमा जाहीर झालेला आहे.Crop Insurance List

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर या शेतकऱ्यांना अग्रीम 25% पीकविमा जाहीर यादीत नाव पहा

बुलढाणा जिल्हा आणि जालना जिल्हा प्रमाणेच बीड जिल्ह्यासाठी सुद्धा पिक विमा जाहीर झालेला असून यासाठी 64 गावे पात्र ठरविण्यात आलेली आहे. तर अनिवार्य संख्या ही 48 आलेली आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिक विमा साठी गाव पात्र ठरलेले आहेत या जिल्ह्यात एकूण 161 गाव पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे तर येथील आणेवारी ही 47 आलेली आहे.Crop Insurance List

 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

वरील जिल्हा प्रमाणेच नाशिक मध्ये सुद्धा काही गावे पिक विमा साठी पार्ट ठरलेली असून नाशिक जिल्ह्यातील गावांची संख्या ही 91 आहे. येथे अनिवार्य संख्याही 47 इतकी आलेली असून, अकोला जिल्हा सुद्धा पिक विमा साठी पात्र ठरलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये 143 गावे पात्र ठरलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला असता कोल्हापूर जिल्ह्यात 73 गावे ही पिक विमा साठी पात्र हरवण्यात आलेली आहे.Crop Insurance List

 

यादी नाव पहा

तसेच या जिल्ह्यांची अनिवार्य अनुक्रमे 4747 एवढी आलेली आहे. छत्रपती संभाजी नगर सुद्धा पिक विमा जिल्ह्यांच्या यादीत आलेले असून या जिल्ह्यांमध्ये एकूण 119 गावे पात्र ठरलेले आहे तर अनिवार्य 48 एवढी आलेली आहे. यामुळे वरीलपैकी सर्व गावांना पिक विमा कंपन्यांतर्फे लाभ देण्यात येणार आहे जाणार आहे.

हेही वाचा :नमो शेतकरी योजनेचा हफ्ता झाला तुम्हाला आला का? लगेच यादीत नाव तपासा

Leave a Comment