Teachers Viral Video चालू वर्गात मॅडमनी विद्यार्थ्यासोबत; केला डान्स पाहून नेटकरी म्हणाले..

Viral Video : चालू वर्गात मॅडमने विद्यार्थ्यासोबत; केला डान्स पाहून नेटकरी हैराण..

नमस्कार मित्रहो सध्या एका शाळेमध्ये एका शिक्षिकेने तिच्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत असा डान्स केला आहे आणि त्याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तुम्ही पाहू शकता.

 

वायरल व्हिडिओ येथे पाहा

 

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षिका एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मौजमस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील. मागील काही दिवसांपूर्वी एका कॉलेजमधील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात शिक्षिका ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दरम्यान, आता एक शिक्षिका विद्यार्थ्यासोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत.

 

अब तुम ही हो गाण्यांवर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत तुफान डान्स व्हिडीओ पाहा

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका वर्गात फेयरवेल पार्टी साजरी केली जात आहे, यावेळी वर्गात सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. यावेळी एक विद्यार्थी शिक्षिकेसोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गातील इतर विद्यार्थीदेखील या दोघांकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

 

वायरल व्हिडिओ येथे पाहा

 

Home

Leave a Comment