Viral Video : चालू वर्गात मॅडमने विद्यार्थ्यासोबत; केला डान्स पाहून नेटकरी हैराण..
नमस्कार मित्रहो सध्या एका शाळेमध्ये एका शिक्षिकेने तिच्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत असा डान्स केला आहे आणि त्याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तुम्ही पाहू शकता.
वायरल व्हिडिओ येथे पाहा
अब तुम ही हो गाण्यांवर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत तुफान डान्स व्हिडीओ पाहा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका वर्गात फेयरवेल पार्टी साजरी केली जात आहे, यावेळी वर्गात सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. यावेळी एक विद्यार्थी शिक्षिकेसोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गातील इतर विद्यार्थीदेखील या दोघांकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
वायरल व्हिडिओ येथे पाहा