Fertilizer Subsidy खरीप हंगमासाठी 1.08 लाख कोटींच्या खत अनुदानास केंद्राची मंजुरी

Fertilizer Subsidy सरकार खतांच्या किमतीत वाढ करणार नाही आणि युरियासाठी ७०,००० कोटी रुपये आणि डायअमोनियम फॉस्फेट(डीएपी) साठी ३८,००० कोटी रुपये खर्च करणार आहे, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले. खत अनुदानाला मंजुरी ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. १७) झालेल्या बैठकीत खरीप हंगामासाठी १.०८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

Shet Raste Yojana:या गावांना शेत रस्त्यासाठी मिळाली मंजुरी यादी पहा, यादीत तुमच्या गावाचे नाव पहा

Shet Raste Yojana:सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच … Read more

Talathi bharti: तलाठी पदाच्या 4000 पदांची भरती शासन मान्यता

मुंबई – तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना … Read more

Agriculture Scheme: शेततळे बांधण्यासाठी आता 50 टक्के शासन अनुदान! लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

Agriculture Scheme:नमस्कार मित्रांनो शेततळे बांधण्यासाठी आता शासन शेतकऱ्यांना देत आहे 50 टक्के पर्यंत अनुदान! या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अर्ज करावे; online registration! Farmer Scheme :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासन पुन्हा एकदा नव्याने एक योजना राबवत आहे sarkari yojana. त्या योजनेच नाव आहे मागेल त्याला शेततळे योजना. चला तर मग जाणून घेऊ या योजनेचा लाभ कसा … Read more

Irrigation Scheme: जमीन सिंचनयुक्त करण्यासाठी, शासनाचे 80% अनुदान असा करा अर्ज

Irrigation Scheme: शेती ही चांगल्या सिंचन सुविधा असल्याशिवाय चांगले उत्पन्न देणारी परवडणारी होऊ शकत नाही हे वास्तव आणि सत्य आहे. याचा प्रत्येक शेतकऱ्याला याचा अनुभव आहे, अनेक हेक्टर शेती विचार केला तर बरेचसे क्षेत्र हे कोरडवाहू असल्यामुळे साहजिकच अशा शेतीतून मिळणारे उत्पादन देखील नगण्य असते. त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करणे हे सूक्ष्म सिंचनामुळे … Read more

Agriculture solar pump scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Solar Agriculture Pump Scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचे अर्ज लाभ घेण्याचे आवाहन. Agriculture News : शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत आहे. यामध्ये सिंचन सुविधा शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेण्यासाठी खालील … Read more

crop insurance: पिक विम्याचा दुसरा टप्पा या शेतकऱ्यांच्या खात्यात पाडण्यास सुरुवात

Crop insurance list नमस्कार मित्रांनो खरीप पिक विमा 2022 यासंदर्भात या 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विमा वाटप सुरू. पात्र शेतकऱ्यांना उर्वरीत 75 टक्के पिक विम्याची रक्कम आज पासून काही जिल्ह्यांमध्ये खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मंडळामध्ये पिक विमा पडणार आहे या संदर्भात आज आपण जाणून घेणार … Read more

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ असा करा अर्ज

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ ही 4कागदपत्रं असा करा अर्ज केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. डीबीटी (Maha DBT Scheme) मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर हवी … Read more

Pik Vima Update : या शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये हेक्टरी झाले जमा

Pik Vima Update 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे तसेच पात्र 23 जिल्ह्याची यादी खाली दिलेली आहे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी दहा हजार ते 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये निधी … Read more

Land Record Fraud: फसवणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा

Land Record : फसवणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द करता येतो का? रद्द कसा करावा? Land Record Fraud जमिनीच्या वाढत्या किमती आणि जमिनीवर होणारे सिमेंटचे जंगल यामुळे जमीन फसवणूक करून विकले जाते. एखाद्या एकत्र कुटुंबातील जमीन मिळकतीचा खरेदीखत सर्वांचा हिस्सा असताना एकाच भावाने करून दिलेला असतो. कधी कधी असे देखील होते की खरेदी दस्त झाल्यानंतर मोबदला म्हणून … Read more