crop insurance: पिक विम्याचा दुसरा टप्पा या शेतकऱ्यांच्या खात्यात पाडण्यास सुरुवात

Crop insurance list नमस्कार मित्रांनो खरीप पिक विमा 2022 यासंदर्भात या 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पिक विमा वाटप सुरू. पात्र शेतकऱ्यांना उर्वरीत 75 टक्के पिक विम्याची रक्कम आज पासून काही जिल्ह्यांमध्ये खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या मंडळामध्ये पिक विमा पडणार आहे या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.
👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

crop insurance benefits शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा 2022 या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे कापूस आणि सोयाबीन या पिकाचा उर्वरित 75 टक्के पिक विमा रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पासून जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि हे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या तालुक्यात व कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत याची माहिती घेऊया.

👉या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

यामध्ये हे पात्र जिल्हे आहेत अहमदनगर यवतमाळ परभणी बीड हिंगोली धाराशिव लातूर अमरावती नांदेड संभाजीनगर सोलापूर जळगाव वाशिम बुलढाणा अकोला आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप होत आहे.

Pik vima new benifits राज्यातील पीक कापणीच्या प्रयोगावर जो सरसकट पिक विमा असतो त्याची आता वाटप सुरू झाली आहे काही शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा मिळाला होता. त्यांनाच आता उर्वरित राहिलेला पिक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक विम्यासाठी क्लेम केले होते आणि त्यांना पिक विमा देखील मिळाला होता. आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले नव्हते, आशा शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा 25 टक्के मिळाला होता त्यांनाच आता उर्वरित राहिलेला पिक विमा देखील मिळणार आहे.

👉या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉विहीर योजनेसाठी आता पात्र शेतकऱ्यांना मिळणार 4लाख रुपये

Leave a Comment