Agriculture solar pump scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Solar Agriculture Pump Scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचे अर्ज लाभ घेण्याचे आवाहन.

Agriculture News : शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत आहे. यामध्ये सिंचन सुविधा शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा लागेल,अत्यंत सोपी प्रक्रिया आहे.

👉सोलर पंप अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरण विभागीय कार्यालय अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध अनेक ठिकाणी ‘शासन आपल्या दारी’ सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ग्राहक तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.

या वेळी महावितरणच्या या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल, योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रक्रिया ही ऑनलाईन आहे.

👉जुन्यातले जुने खरेदी खत पहाण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्धय इथे पहा

‘‘शेतीसाठी पाण्याचे सोर्स सिंचन सुविधा उपलब्ध असणे आणि मुबलक पाणी पुरवठा अत्यंत गरजेचे आहे आणि ते पाणी शेतीला देण्यासाठी विजेची गरज असते. ही वीज जर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून म्हणजे सौरऊर्जेतून मिळविण्यात आली, तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे होणार आहे.

शेतकरी वापरत असलेल्या पारंपरिक विजेवर चालणाऱ्या कृषिपंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या आणि लोड शेडिंगच्या समस्यांमुळे अखंडित व शाश्‍वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात.”

त्याच पार्श्वभूमीवर, शासनाने या सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून दिवसा शेती सिंचनासाठी विजेची कसलीही अडचण येऊ नये आणि या माध्यमातून शेतकरी आपली पडीक अथवा पोटखराब जमीन देखील शासनाला भाडे तत्त्वावर देऊन चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळवू शकतात.

👉सोलर पंपसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉विहीर अनुदानात वाढ, या शेतकऱ्यांना मिळणार4लाख रुपये

Leave a Comment