विहीरीसाठी सरकारकडून मिळणार ४ लाख रुपये येथे करा अर्ज

नवीन विहीरीसाठी 100%अनुदान मिळणार ४ लाख रुपये नवीन शासन निर्णय

शेतकऱ्यांना मिळणार विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान तर मित्रांनो या अगोदर मनरेगा सिंचन विहिरीसाठी शासनातर्फे अडीच लाख रुपये अनुदान दिले जात होते परंतु यामध्ये फक्त विहीर खोदकाम व्हायचे मात्र आता यामध्ये आता बदल करून शेतकऱ्यांना वाढ करून शासनाने अडीच लाख ऐवजी चार लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये विहीर खोदकाम आणि बांधकाम यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.

👉गावं खेड्यातील जमिनीचे सातबारा फेरफार रेकॉर्ड येथे काढा 1मिनिटात पहा

crop insurance claim तरी या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता नवीन नियम व अटी काय आहेत यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर यासाठी खाली आपण अधिकृत शासन निर्णय दिलेला आहे खाली लिंक वरती जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्या नवीन नियम व अटी काय असणार आहेत आणि त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे कोण कोणते कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि अर्ज कुठे व कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण शासन निर्णयात पाहू. crop insurance claim

विहीर अनुदान शासन निर्णय पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा

Leave a Comment