विहीरीसाठी सरकारकडून मिळणार ४ लाख रुपये येथे करा अर्ज

नवीन विहीरीसाठी 100%अनुदान मिळणार ४ लाख रुपये नवीन शासन निर्णय शेतकऱ्यांना मिळणार विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान तर मित्रांनो या अगोदर मनरेगा सिंचन विहिरीसाठी शासनातर्फे अडीच लाख रुपये अनुदान दिले जात होते परंतु यामध्ये फक्त विहीर खोदकाम व्हायचे मात्र आता यामध्ये आता बदल करून शेतकऱ्यांना वाढ करून शासनाने अडीच लाख ऐवजी चार लाख रुपये देण्याचा … Read more