Pik vima : मागील 3 वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांचा पिकं वीमा मिळणार शासन निर्णय.
Pik Vima : नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि खुशखबर आहे. crop insurance
ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 व 2020 साली पिक विमा crop insurance भरला होता. त्या पिक विमा साठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
व शेतकऱ्यांना पिक विमा कधी येणार आहे. कोणत्या तारखेला येणार आहे. काय करावे लागणार आहे.
याचे विषयी सर्व माहिती आज आपण पाहुयात. crop insurance
खरीप रब्बी सर्व हंगामातील पीक विमा शासनाकडून मंजूर झालेला आहे. crop insurance आणि या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे.
आणि शासनाने आता शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याबाबत निर्णय आला आहे.
सरकारने हे लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला हे. 10000 हजार मिळावेत. यासाठी सरकारने प्रयत्न केला आहे. आणि हे पाऊल उचलले आहे.Crop Insurance
👉या शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षांचा रखडलेला पिक विमा इथे क्लिक करून पाहा
सरकारने हे लक्षात घेऊन नवीन जीआर केलेला आहे. या जीआर बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत.
पीएम पिक विमा योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना सरकारने 8 कोटी आणि 53 लाख तसेच 8 हजार 512 रुपये इतकी रक्कम जाहीर केली आहे.Crop Insurance
व या रक्कम साठी मान्यता दिली आहे. pik vima crop insurance योजनेअंतर्गत. crop insurance
यामध्ये प्रधानमंत्री crop insurance पिक विमा योजना रब्बी 2018_19 खरीप रब्बी 2019 आणि खरीप पिक विम्यासाठी 2019 आणि 20 करिता शासनाचे पिक वीमा साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
आणि या शेतकऱ्यांना मिळणार आहे. मागील तीन वर्षांचा सरसकट पिक विमा जर तुम्हाला पाहायचे असेल तर खाली लिंक वरती क्लिक करून कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ते पाहू शकता!
👉या शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षांचा रखडलेला पिक विमा इथे क्लिक करून पाहा
प्रस्तावना :-
प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून.
काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणीत होत आहे.
अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. १०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु. १०००/ अदा करण्यासंदर्भात संदर्भ
क्र. (१) अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्र.२ च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबवयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत.
कृषि आयुक्तालयाच्या संदर्भ क्र. (४) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रबी
२०१८-१९ खरिप २०१९ रबी २०१९ २० व खरीप हंगाम २०२० करीता रु. ८५२०५२४०/- इतकी रक्कम
तसेच संदर्भ के. (३) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग २०१८ आंबिया २०१८-१९ मृग २०१९ आंबिया २०१९-२० करीता १,०३,३७२/- इतकी रक्कम
अशी एकूण रु. ८,५३,०८,६१२/- इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेसाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराचीन होती.
शासन निर्णय :-
“प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेअंतर्गत कृषि आयुक्तालयाने प्रस्तावित केल्यानुसार एकूण रु. ८.५३.०८.६१२/- इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
👉या शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षांचा रखडलेला पीकविमा शासन निर्णय पहा