‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? 3000रु अनेक लाभ अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या
Mukhyamantri Vayoshri Yojana: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ही राज्य सरकारने वयोवृद्धांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमार्फत ६५ वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांना आर्थिक मदत दिली जाते. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि … Read more