पीक विमा अपात्र शेतकरी यादी जाहीर

या शेतकऱ्यांना पीकविमा भरूनही मिळणार नाही पीकविमा अपात्र शेतकरी यादी Pik Vima Reject List

Pik Vima rejected List राज्यातील शेतकऱ्यांना आता टप्या टप्याने पिकविमा अग्रीमची २५% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचे आपण पाहत आहेत टप्प्याटप्प्याने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी वर्ग करत आहे.दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील सर्व पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असली तरी काही शेतकऱ्यांना लाभ दिला नाही अशाच शेतकऱ्यांची अपात्र यादी तुम्ही पाहू शकणार आहात.

शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात आर्थिक मदत देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले नुसार २५% अग्रीम पिक विमा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.यानुसार आता राज्य सरकरने आणि विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यासाठी १७०० कोटींचा निधी वितरीत केला असून ३५ लाख ०८ हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत थेट जमा होत आहेत. Pik Vima Apatra List

यादीत नाव पहा 

पहिल्या टप्प्यात ज्या ०९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा कंपन्यांनी आक्षेप घेतले नव्हते अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला त्यानंतर जे काही आक्षेप इतर जिल्ह्यांसाठी घेण्यात आले होते त्यावर राज्य मंत्रिमंडळ बैठक आणि पीकविमा कंपन्यांशी बोलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न सुरु असल्याने दुसऱ्या टप्प्यात देखील १२ जिल्ह्यांना पीकविमा जमा करण्यात आला आहे.परंतु काही शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला नाही आणि त्यामुळे असे सर्व शेतकरी आता चिंतेत आहेत परंतु आता ज्या शेतकऱ्यांना पीकविमा दिला नाही याचे कारण आणि यादी समोर आली आहे.

जिल्ह्यानुसार पीकविमा मंजूर रक्कम

नाशिक जिल्हा : रक्कम – १५५.७४ कोटी ( ३ लाख ५० हजार लाभार्थी शेतकरी)

अहमदनगर जिल्हा : रक्कम – १६० कोटी ( २ लाख ३१ हजार लाभार्थी शेतकरी)

जळगाव जिल्हा : रक्कम – ०४ कोटी ८८ लाख ( १६९२१ लाभार्थी शेतकरी)

सोलापूर जिल्हा : रक्कम – १११ कोटी ( १ लाख ८२ हजार लाभार्थी शेतकरी)

सातारा जिल्हा : रक्कम – ०६ कोटी ७४ लाख ( ४० हजार ४०६ लाभार्थी शेतकरी)

सांगली जिल्हा : रक्कम – २२ कोटी ०४ लाख ( ९८ हजार ३७२ लाभार्थी शेतकरी)

बीड जिल्हा : रक्कम – २४१ कोटी २१ लाख ( ०७ लाख ७० हजार ५७४ लाभार्थी शेतकरी)

धाराशिव जिल्हा : रक्कम – २१८ कोटी ८५ लाख ( ०४ लाख ९८ हजार ७२० लाभार्थी शेतकरी)

जालना जिल्हा : रक्कम – १६० कोटी ४८ लाख ( ०३ लाख ७० हजार ६२५ लाभार्थी शेतकरी)

लातूर जिल्हा : रक्कम – २४४ कोटी ८७ लाख ( ०२ लाख १९ हजार ३७२ लाभार्थी शेतकरी

Pik vima: या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा जाहीर जिल्ह्यांची यादी पहा

 

Home..🏠

Leave a Comment