४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा

महाराष्ट्रात या वर्षी सरसरी इतका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२५०० रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

दरम्यान खरीप 2023 हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महा मदत प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे.

शासन निर्णय पहा

ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपायोजना केंद्र नागपूर, यांच्यावतीने तयार केलेल्या महा मदत ॲपचा वापर करावा लागणार आहे.

या तालुक्यातील शेतकऱ्यांना २२५०० मिळणार यादी पहा
  • उल्हासनगर
  • शिंदखेडा
  • नंदुरबार
  • मालेगाव
  • सिन्नर
  • येवला
  • बारामती
  • दौड
  • इंदापूर
  • मुळशी
  • पुरंदर
  • शिरूर
  • बेल्हे
  • बार्शी
  • करमाळा
  • माढा
  • माळशिरस
  • सांगोला
  • अंबड
  • बदनापूर
  • भोकरदन
  • जालना
  • मंठा
  • कडेगाव
  • खानापूर
  • मिरज
  • शिराळा
  • खंडाळा
  • वाई
  • हातकणंगले
  • गडहिंग्लज
  • औरंगाबाद
  • सोयगाव
  • अंबाजोगाई
  • धारूर
  • वडवणी
  • रेणापूर
  • लोहारा
  • धाराशिव
  • वाशी
  • बुलढाणा
  • लोणार

 

Home

Leave a Comment