pm kisan 17th installment date:पीएम किसानचा 17वा हफ्ता या तारखेला बँक खात्यात होणार जमा

pm kisan 17th installment date:पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे.पीएम किसान सन्मान योजनेच्या 16व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना 17व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.17th installment pm kisan list

 

या तारखेला खात्यात पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता

यादीत नाव पाहा

 

Pm kisan beneficiary status पीएम किसान सन्मान निधीची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्यपीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी pm kisan e-kyc अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करु शकतात. Pm kisan yojana

PM किसान योजनेचा 17 वा हप्ता 30 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने Pm Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये 2 हेक्टरपर्यंत लागवडीखालील जमिनीसाठी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात.

नमो शेतकरी योजनेत हे शेतकरी झाले पात्र यादी पहा

Leave a Comment