यासाठीच एक परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे आणि त्याच पार्शवभूमीवर माहिती पहा.
शेतजमीन नावावर करण्यासाठी येथे करा अर्ज
(Land For Sale) या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या (Land For Sale) स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.(Land For Sale) त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या कुटुंबांतील रक्ताच्या नात्यातील land record हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली (Land For Sale) काढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहेत. त्यामुळे वडिलोपार्जित शेत जमीन निशुल्क म्हणजेच फक्त शंभर रुपयाच्या बॉण्डवरच नावावर करता येत असून आणि याची विभाजन मुलगा किंवा मुलीच्या नावावर सारखेच क्षेत्राचे होत असते, (Land For Sale) त्यामुळे या पद्धतीने वडिलोपार्जित शेत जमीन कमी खर्चात नावावर करता येते.