goat farming: शेळी पालन योजनेतून 10 शेळ्या एक बोकड साठी मिळणार 100% अनुदान;लगेच करा अर्ज

goat farming: शेळी पालन योजनेतून 10 शेळ्या एक बोकड साठी मिळणार 100% अनुदान; लगेच करा अर्ज

goat farming:शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठ चांगली अशी योजना घेऊन आलो आहोत. ही योजना म्हणजे आपल्या शेतीला एक चांगल्या प्रकारचा जोडधंदा ठरणार आहे. जेणेकरून शेतकरी ही आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम होतील आणि ही योजना राबवण्यात शासनाचा एकमेव उद्दिष्ट आहे.

शेळीपालन अनुदान अर्ज

यावर क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी शेळी ही एक वरदान ठरणारा पाळीव प्राणी आहे. शेतीसाठी शेळीपालन हा जोड धंदा फायद्याचा ठरत असून यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नास हातभार लागत आहे.

शेतकरी बांधवांची उपजीविका पावसावर आधारित असल्यामुळे दरवर्षी शेतीच्या मदतीने शंभर टक्के निश्चित उत्पन्न मिळेल याची काही गॅरंटी नसते. शेती सोबत शेतीशी जवळीक असलेल्या शेळी पालन हा व्यवसाय केला तर त्यांना निश्चित चांगले उत्पन्न मिळेल अशी महाराष्ट्र शासनाचे आशा आहे. व्यवसायाचे मुख्यतः महिला वर्ग निगडित असलेल्या महिला बचत गटांना दहा शेळी goat farming व एक बोकड याचे युनिट देण्याचे हेतूने संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेळी goat farming व बोकड खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयुक्त आदिवासी विकास यांना करण्यात आलेली आहे.

शेळीपालनाच्या मदतीने महिला बचत गटाचे उत्पन्न वाढून बचत गटाचे आर्थिक सबलीकरण करणे त्यांचे होणारे स्थलांतरण कमी करणे या कार्यक्रमांत दहा शेळ्या व एक बोकड याचे वाटप करण्यात येणार आहे.

शेळीपालनासाठी महाराष्ट्र शासनाने या सर्व योजनेसाठी 500 लक्ष इतके किमतीचे योजनेची मार्गदर्शक सूचनाबाबत दिनांक 27/07/2022 रोजी याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

Home

Leave a Comment