Agriculture Scheme: शेततळे बांधण्यासाठी आता 50 टक्के शासन अनुदान! लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

Agriculture Scheme:नमस्कार मित्रांनो शेततळे बांधण्यासाठी आता शासन शेतकऱ्यांना देत आहे 50 टक्के पर्यंत अनुदान! या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अर्ज करावे; online registration!

Farmer Scheme :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासन पुन्हा एकदा नव्याने एक योजना राबवत आहे sarkari yojana. त्या योजनेच नाव आहे मागेल त्याला शेततळे योजना. चला तर मग जाणून घेऊ या योजनेचा लाभ कसा घ्यावा. लाभ घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे, अर्ज कोठे व कसा करावा?कागदपत्रं काय काय लागतात व इतर प्रक्रिया देखील काय आहे? magel tyala shetatale yojana.

ह्या कारणामुळे ही योजना शासनाने बंद केली होती..

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नियमितपणे आपण आपल्या पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन अपडेट शासकीय योजना बद्दल, यासोबतच शेतीविषयक, शैक्षणिक, विविध बातम्या बद्दल दररोज महत्त्वाची माहिती देत असतो agriculture news त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होत आहे. आज आपण अशाच एक शासकीय योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतामधील उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढवू शकणार आहेत. ती योजना आहे मागेल त्याला शेततळे योजना. मित्रांनो ही योजना आधीपासून शासनाने सुरू केली होती. पण कोरोना काळामध्ये योजना राबविण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे ही योजना बंद झालेली होती.

मागेल त्याला शेततळे योजना राबवल्या मागील शासनाचे उद्दिष्ट..

पण आता खास शेतकऱ्यांसाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू केली आहे. शासनाने ही योजना एग्रीकल्चर स्कीम agriculture scheme या नावाने सुरू केली, असून या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे बांधून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केलेले आहे. magel tyala shetatale yojana.

इतका निधी या योजनेच्या माध्यमातून वितरित केला जाईल..

मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शासन आधी जेवढे अनुदान देत होते त्यापेक्षा जास्त अनुदान आता शासन शेतकऱ्यांना देणार आहे. सुरुवातीला प्रत्येक शेतकऱ्याला या अनुदानाच्या माध्यमातून 50 हजार रुपये एवढी रक्कम दिली जात होती. पण आता त्यामध्ये वाढ केलेली आहे. आता शेतकऱ्याला वैयक्तिकपणे 75 हजार रुपये इतकी रक्कम वितरित करत आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याऐवजी आता आयुक्तालय स्तरावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट शासन रक्कम जमा करणार आहे.

 

विविध प्रवर्गानुसार एवढी शेततळे बांधण्यास शासनाने दिली मान्यता..

राज्य शासन या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मधील जवळपास 13500 शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे बांधण्यास अनुदान वितरित करणार आहे. यामध्ये विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार असून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 1010 शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे, अनुसूचित जमातीसाठी या योजनेच्या माध्यमातून 770, सोबतच सर्वसाधारण शेतकऱ्यांकरिता 11 हजार 720 शेततळे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अगोदर जेवढे अनुदान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात होते तितकेच अनुदान योजनेच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. फक्त हे अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावरून प्रत्यक्षपणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाईल. shetatale anudan yojana 2022

Leave a Comment