‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स Viral Video अशी शिक्षिका होणे नाही विद्यार्थीही पाहतच राहिले

Teacher Viral Video 2024 ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स अशी शिक्षिका होणे नाही विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO   Teacher Viral Video : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते.   नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये … Read more

MGNREGA सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ! शेतकऱ्यांना मिळणार 5लाख रुपये

Government scheme राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व्यक्तिगत सिंचन विहिरींसाठी पूर्वी चार लाख एवढे अनुदान देण्यात येत होते. सद्यःस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजे आता पाच लाख अनुदान करण्यात आले असून, १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार … Read more

Land Record: आपल्या जमिनीचा नकाशा भूमिअभिलेख ला न जाता पहा गट नंबर टाकून

Land Record: आपल्या जमिनीचा गट नंबर टाकून मोबाईलवर पाहू शकता जमिनीचा नकाशा Land record :नमस्कार मित्रांनो, आपल्या जमिनीचा फक्त गट नंबर टाकून पहा जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवर करा डाउनलोड city survey online Land record online: शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं … Read more

रेशन कार्ड धारकांना खूशखबर! 6 वस्तू मिळणार मोफत, शासन निर्णय जारी

रेशन कार्ड धारकांना खूशखबर! 6 वस्तू मिळणार मोफत, शासन निर्णय जारी मागील वर्षीपासून सणानिमित्त आनंदाचा शिधाशासनाकडून वाटप करण्यात येत आहे. यंदा गौरी गणपतीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रमुख कुटुंब शिधापत्रिका आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये केशरी शिधापत्रिका असलेल्या पात्र लाभार्थ्यांना … Read more

‘अल्ट्राव्हायोलेट’ एफ 77 माक-2 चा जलवा! सुपरकार ‘ब्लॉन्डी’च्या व्हिडीओत स्थान

Ultraviolette super bike बंगळुरूस्थित इव्ही कंपनी ‘अल्ट्राव्हायोलेट’ने आपल्या कारकिर्दीत मैलाचा दगड पार केला आहे. प्रत्येक भारतीय वाहन उत्पादक कंपनीसाठी ही स्वप्नवत बाब असते, ती या  ‘अल्ट्राव्हायोलेट’ने पूर्ण केली आहे, कारण त्यांची एफ 77 माक 2 ला सुपरकार ब्लॉन्डीच्या व्हिडिओत स्थान मिळाले आहे. सुपरकार ब्लॉन्डीच्या माध्यमातून मुख्यतः आकर्षक वाहनांचेच दर्शन घडवले जाते. फेरारी, लॅम्बोर्गिनी अशा उत्पादकांच्या … Read more

माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता यादिवशी जमा! मुख्यमंत्र्यांनी सांगितले

Ladki bahin yojana installment : आमचे सरकार देणारे आहे, हे घेणारे सरकार नाही. काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील. मी शब्द देतो की, दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये आले पण आता आणखी पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जमा होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं. महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत सुरु … Read more

Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात यादी पहा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात तुमची फॉर्मची स्थिती तपासा यादी पहा. तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर आतापर्यंत त्यापुढे पेंडिंग टू सबमिट असे येत होते, आता ते फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात … Read more

शेतकऱ्यांसाठी GR आला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5हजार रुपये अनुदान

Farmer anudan gr published शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे … Read more

“एक चुक आणि गेम ओव्हर” एका व्यक्ती सोबत लिफ्टमध्ये धक्कादायक घटना

Blast in Lift Video: आजकाल ई-बाईकचा ट्रेंड वाढताना दिसतोय; पण काही दिवसांपासून ई-बाईकच्या बॅटरीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ई वाहने आणि त्यांच्या बॅटरीमध्ये होणारे स्फोट ही देशात चिंतेची बाब ठरली आहे. या बॅटरीचा कधी स्फोट होईल, ते सांगता येत नाही. खासकरून दुचाकीमध्ये असे प्रकार खूप जास्त प्रमाणात होत होते. सोशल मीडियावरही तुम्हाला ई-बाईकचा अचानक … Read more

Viral Video : प्री-वेडिंग शूटच्या नादात नवरा-नवरीची; तलावात होडीच पलटली, Video Viral

Pre wedding shoot: लग्न सोहळ्यात आपण आनंदाचे क्षण आठवणीत रहावेत यासाठी ते कॅमेऱ्यात कैद करतो. त्यासाठी व्हिडिओ आणि फोटोग्राफर बोलवले जातात. अशात सध्या एक वेगळंच ट्रेन्ड सुरू आहे. सर्वजण लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करतात.   प्री वेडिंग फोटोशूटसाठी कपल्स विविध थीम ठरवतात. त्यात काही हस्स्यास्पद किस्से सुद्धा घडतात. असाच एक मजेशीर प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ … Read more