महिलांना..1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? Aditi tatkare
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️
लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कुणाच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 4500 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
➡️ यादीत नाव पहा ⬅️
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
➡️ यादीत नाव पहा ⬅️