मुद्रांक शल्क करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई होणार gras challan
दुसरा टप्पा हा सन 2001 ते 2020 मधील नोंदणीकृत व अनोंदणीकृत निष्पादित झालेल्या व कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या प्रकरणांसाठी कालावधी दि. 1 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत आहे. यामध्ये कमी भरलेल्या मुदांक शुल्काकरिता 20 टक्के व दंडा करिता 80 टक्के सवलत आहे.