भारतातील हा किल्ला लांबून दिसतो अन जवळ जाताच गायब होतो

Gharkundal Fort फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील हजारो किल्ले स्थापित आहे. परंतु यातील गडकुंदरचा किल्ला (Gharkundal Fort) अतिशय रहस्यमय असल्याचे आजवर सांगण्यात आले आहे. हा किल्ला उत्तर प्रदेशातील झाशी येथे वसलेला आहे. या किल्ल्यावर जायला देखील लोक घाबरतात. कारण की हा किल्ला भुतांनी पछाडलेला आहे असे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. खरे तर, ऐतिहासिक पुस्तकांमध्ये देखील … Read more

एकीकडून गाईची धडक तर दुसरीकडे भरधाव बसची धडक Viral Video

Viral video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. … Read more

‘आयुष्यात एका सेकंदाच महत्त्व काय? एक पावलावर झालं होत्याच नव्हतं Video Viral पाहून उडेल झोप

Viral video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला, तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो … Read more

रिल्ससाठी काहीपण! पुण्यात तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी तुफान वायरल

पुणे : सध्या जगभरामध्ये रिल्स बनवण्याचे वेड वाढले आहे. आजकालच्या तरुणाईला रिल्स काढण्याची प्रचंड आवड असून यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी चक्क रिल्ससाठी इमारतीवरुन खाली पडल्याचा स्टंट करत आहे. रिल्ससाठी हा जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. … Read more

पार्कमध्ये खुलेआम किस करताना कपलचा VIDEO VIRAL

Couple kissing video viral पार्कमध्ये खुलेआम किस करताना कपलचा VIDEO, लोकांनी व्यक्त केला संताप पाहून उडाली लोकांची धांदल आजकालची तरुणाई सार्वजनिक ठिकाणीही रोमान्स करायला पुढे मागे बघत नाही. कुठेही विचित्र चाळे, किस, करताना दिसून येते. त्यांना पाहून इतरांनाच लाज वाटते अशी परिस्थिती निर्माण झालीय.   नवी दिल्ली : आजकालची तरुणाई सार्वजनिक ठिकाणीही रोमान्स करायला पुढे … Read more

Ration Card E-KYC : प्रक्रिया पूर्ण केली तरच मिळणार रेशन; पुरवठा विभागाचा निर्णय

Ration Card e-KYC सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांसह शिधापत्रिकाधारक कुटुंबांची सरकारच्या निर्देशानुसार ई-केवायसी करून घेण्यात येणार आहे. ई-केवायसी अद्ययावत करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात ई-केवायसीसाठी विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत. गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ, … Read more

तलावात 8तास तरंगत डेडबॉडी.. पोलिसांनी बाहेर ओढताच अचानक ‘अभी तो हम जिंदा है’!

Viral Video तेलंगणा राज्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. तेलंगणा पोलिसांसोबत हा प्रकार घडला. एक विचित्र घटना पोलिसांसोबत घडली. हनमकोंडा येथे एका तलावात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.   सुमारे 8 तास मृतदेह तलावाच्या काठावर पडून होता, असे स्थानिक लोकांचे सांगितले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तलावाच्या काठावर लोकांची मोठी गर्दी जमा झाली … Read more

निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे Viral Video

Train Couple obscene act: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर धावत्या रेल्वेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रेमीयुगुलांनी निर्लज्जपणाची सीमा ओलांडली असून अशा कृत्यांमुळे कोणत्याही व्यक्तीला आता कुटुंबीयांसह रेल्वेमधून प्रवास करताना दहा वेळा विचार करावा लागेल. प्रेमीयुगुलाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक … Read more

Viral Video हरणाची शिकार पांज्यात पकडून थेट आकाशात भरारी! व्हिडियो पहा

Viral Video जंगलातले, धक्कादायक व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, जिथे शक्तिशाली प्राणी कमकुवत प्राण्यांची शिकार करतात. व कमकुवत प्राणी स्वतःला वाचवण्यासाठी धडपडताना दिसत असतात, हरणाची शिकार करून गरुड आकाशात उडताना तुम्ही कधी पाहिले आहे का? सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरणाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून … Read more

Viral video ‘जिथं भिती संपते तिथं आयुष्य सुरू होतं’ मगरिने केली कासवाची शिकार कासवाने काय केलं पहाच!

Crocodile viral video : मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. या व्हिडीओत तुम्ही मगरीला शिकार करताना पाहिलं असेल. कुणीही प्राणी-पक्षी तिच्यासमोर आला की त्याचं वाचणं अशक्यच. मगर त्याच्यावर हल्ला करतेच. अगदी वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणीही जेव्हा पाणी प्यायला जातात तेव्हा ते मगरीच्या भीतीने सावधपणे पाणी पितानाही दिसतात. पण अशाच मगरीच्या समोर अगदी … Read more