Crocodile viral video : मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. या व्हिडीओत तुम्ही मगरीला शिकार करताना पाहिलं असेल. कुणीही प्राणी-पक्षी तिच्यासमोर आला की त्याचं वाचणं अशक्यच.
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कासवाला तोंडात अडकवण्यात मगरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. पण मगर जास्त वेळ कासव तोंडात पडू शकला नाही. यानंतर कासव कसा तरी जीव वाचवण्यासाठी मगरीपासून पळून जातो. दरम्यान, जीवन-मरणाच्या लढाईतही कासव जिंकले आहे.
पाहा व्हिडीओ –
व्वा! ‘पापा की परी’ स्कुटी पार्क करायला गेली अन् थेट मेडिकलमध्ये घुसली; VIDEO पहा
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AMAZlNGNATURE हँडलसह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर दोन हजारांहून अधिक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा व्हिडिओ समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले.