सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरणाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित होतात आणि तुम्हीही हे पाहून नक्कीच थक्क व्हाल.
पहा व्हायरल व्हिडिओ
Eagle carrying an entire adult deer pic.twitter.com/5YyQSZBywZ
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 13, 2024
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गरुड हरणाची फक्त शिकार करत नाही, तर त्याला पकडल्यानंतर आकाशात उडतानाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये आजूबाजूला फक्त पर्वत दिसत आहेत. असे म्हंटले जाते –
की गोल्डन ईगल्स अनेकदा पर्वतांमध्ये आढळतात आणि ते खूप शक्तिशाली असतात, जे त्यांचे शिकारीचे काम अतिशय हुशारीने पूर्ण करू शकतात.
‘जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं’ कासवाची शिकार होत असताना निसटून ठोकली धुम व्हिडियो पहा