Education Loan: मुलांच्या भविष्यासाठी शैक्षणिक लोन कोणतं ठरेल फायद्याचं? जाणून घ्या
मुंबई : शिक्षण दिवसेंदिवस महागडं होत चाललं आहे. मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. अशावेळी मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून शैक्षणिक कर्ज अर्थात ‘एज्युकेशन लोन’ घेण्याचा विचार अनेक पालक करतात. तर, काही पालक वैयक्तिक कर्ज अर्थात ‘पर्सनल लोन’ घेण्यास प्राधान्य देतात. पण शिक्षणासाठी कुठलं कर्ज घेणं फायद्याचं ठरेल याचा तुम्ही कधी … Read more