Board Exam: 10वी 12वी बोर्डाच्या निकालाच्या तारीख जाहीर, या तारखेला लागणार निकाल

Board Exam: 10वी 12वी बोर्डाच्या निकालाच्या तारीख जाहीर, या तारखेला लागणार निकाल

10वी 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य या दिवशी उलगडणार या तारखेला 10वी बोर्डाचा तर या तारखेला लागणार 12वी बोर्डाचा निकाल

Board Exam Result: दहावी बारावी विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे 10वी बोर्ड आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा होऊन तब्बल दीड महिना उलटूनही अद्याप तारखेचे अपडेट आलेले नाही परंतु विद्यार्थी आणि पालक मात्र निकालची वाट पाहत आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या विद्यार्थी आणि पालक यांना आतुरता असते ती निकालाची आणि याच पार्श्वभूमीवर आपण निकाल कधी लागणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

👉या तारखेला निकाल प्रसिद्ध होणार; या वेबसाईटवर पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

दरवर्षी प्रमाणे आपल्याला माहीतच आहे की निकाल हा ठरवून दिलेल्या वेळेवरच लागतो, मात्र यावर्षी राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर सरकारी कर्मचारी यांनी संप पुकारला होता आणि यामुळेच दहावी आणि बारावीचा बोर्ड निकाल कधी लागणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे निकाल हा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लागतो तर निकाल कधी जाहीर होणार पाहू..

👉या तारखेला निकाल जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment