जमीन, घर, मालमत्ता मालकी हक्काचा व्हर्टिकल प्रॉपर्टी राइटचा नवा नियम जाणून घ्या Vertical Property Right घर, मालमत्ता, जमीन याविषयी असेलले हे नवीन नियम, केंद्र आणि राज्य शासन अशा दोन्ही पातळ्यावरील आहेत. त्या अनुषंगाने राज्यात आणि देशात अनेक नवनवीन कायदे Laws नियम व सुविधा समोर येत आहेत.
या पैकी एक भाग म्हणजे घराच्या Home मालकी हक्काचा उतारा. किंवा आवश्यक कागदपत्रे. Know about Government new scheme of Verticle Property Right
👉वारस नोंदणी कण्याची सुविधा ऑनलाईन
ग्रामीण भागात Rural Area शेती किंवा घरासंबंधी अनेकवेळा सातबारा व प्रॉपर्टी कार्ड Property Card हे आवश्यक समजले जाते. शेत जमिनीच्या मालकी हक्कासाठी Ownership Right सातबारा आणि त्याचे महत्त्व जाणतो. त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आहे, पण घर आणि इतर मालमत्तेच्या मालकीबाबत वा प्रॉपर्टी कार्डसंबंधाने ग्रामीण भागात काहीशी उदासीनतेचे चित्र दिसते.
👉जमीन घर मालकी हक्काचा व्हर्टिकल प्रॉपर्टी राइटचा नवा नियम सविस्तर वाचा येथे क्लिक करा
पण आता केंद्र शासनाने स्वामित्व नावाने नवी योजना आणली आहे. राज्याची ही योजना आता केंद्र शासनाने पुरस्कृत केली आहे. या योजनेव्दारे ज्यांच्याकडे आपले घर, इतर मालमत्तेच्या मालकी हक्काचा प्रॉपर्टी कार्ड नाही, अशा नागरिकांना स्वामित्व योजनेव्दारे मोजणी करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. भूमी अभिलेख किंवा जमाबंदी कार्यालय सध्या यासंबंधाने काम करते आहे.
या योजनेत ड्रोनच्या मदतीने गावठाणाचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे बनवून प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहेत. राज्यात ४५ हजार गावे आहेत पैकी १५ हजार गावांचा असे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्या गावातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिले गेले आहेत. उर्वरित गावांचे सर्वेक्षण गतीने सुरू आहे. हे सर्व नकाशे व प्रॉपर्टी कार्ड आता ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत.
हे देखिल वाचा-
👉जमीन घर मालकी हक्काचा व्हर्टिकल प्रॉपर्टी राइटचा नवा नियम सविस्तर वाचा येथे क्लिक करा
👉घराच्या मालमत्ता मालकी हक्काचा पुरावा – व्हर्टिकल प्रॉपर्टी राइटचा नवा नियम!