HSC result update 2023 :12 वीचा निकाल आज दुपारी 2.00 वाजता या वेबसाईटवर पाहा?

HSC result update 2023 :12 वी चा निकाल आज दुपारी 2.00 वाजता या वेबसाईटवर पाहा?

HSC result update देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आणि त्यामुळेच उत्सुकता आहे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व परीक्षार्थी विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. आपली मुलं चांगल्या गुणांनी पास होतील का नाही याचं टेन्शन पालकांना आलं आहे. पण आता SSC आणि HSC बोर्डाचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

👉बारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 
👉लगेच या वेबसाईटवर निकाल पहा

Leave a Comment